मुनिश्री तरुण सागर : शांती व क्रांती यांना एकत्र आणणारा दुवा
संपूर्ण विश्वात आपल्या विचारांच्या क्रांतीने शांती प्रस्थापित करू पाहणारे राष्ट्रसंत मुनिश्री तरुण सागर यांची खरेच समाज, राष्ट्र व विश्वाला गरज होती. परंतु जीवनापेक्षा तत्त्वांना महत्त्वाचे मानून त्यांनी मुक्तीमार्ग स्वीकारला. दिल्लीजवळ तरुण सागरम येथे महाराजांचा अंतिम संस्कार करण्यात आला. ते स्थान नेहमीच सर्वांना प्रेरणादायी तीर्थ म्हणून अस्तित्वात असेल.......